आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कसारा स्थानकापर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी सिटीलिंकची धडपड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढता तोटा भरून काढण्यासाठी ग्रामीण भागामध्ये महापालिकेची सिटीलिंक बस चालवण्याचा प्रयत्न आता विस्तारित केला जाणारा असून इगतपुरी तालुक्यातील कसारा रेल्वेस्थानकापर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन विकास महामंडळाकडे पुन्हा करण्यात आली आहे.

सध्या सिटीलिंकची बससेवा दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे, चांदोरी येथे सुरू आहे. शहरात नफ्याचे मार्ग सापडत नसल्याने आता पालिकेने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग म्हणून कसारा लोकलला कनेक्ट बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...