आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सिव्हिल कंत्राटी कर्मचारी वेतनप्रश्नी आज चौकशी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हिलच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देता केवळ ७००० रुपये वेतन अनियमित दिले जात असल्याने कामगार आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत गुरुवारी (दि. ६) जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची बैठक आयोजित केली आहे.

जिल्हा रुग्णालयाकडून कामगार आयुक्तांना अहवाल पाठवला नसल्याने आयुक्तांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले आहे.

बातम्या आणखी आहेत...