आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदान मोहीम:स्वच्छ भारत अंतर्गत हतगड किल्ल्यावर स्वच्छता माेहीम

सुरगाणा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथील ऐतिहासिक हतगड किल्ला येथे स्वच्छता करून श्रमदान मोहीम राबविण्यात आली. हतगड येथील बचतगटाच्या महिलांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेत सहभाग नोंदवला,

यावेळी गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, सर् विभागाचे विभागप्रमुख उपस्थित हाेते.