आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:19 डिसेंबरला स्पर्धा परीक्षा चर्चासत्र

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राच्या वतीने युनिव्हर्सल फाउंडेशनचे प्रमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांचे सोमवारी (दि. १९) सायंकाळी ४.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, पहिला मजला गंगापूर पोलिस स्टेशनच्यावर, सावरकरनगर, आनंदवल्ली येथे होईल.

यावेळी प्रा. खैरनार हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी, आव्हाने व परीक्षेच्या वेळी येणाऱ्या अडचणी, त्यांचे शंका निरसन करणार आहे. या व्याख्यानास अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे आणि सचिव डॉ. अशोक पिंगळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...