आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:राणेनगरजवळ आगीत कंटेनर खाक ; सुदैवाने काेणत्याही प्रकारची जिवितहानी टळली

सिडको3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-नाशिक महामार्गावर राणेनगरजवळ रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एका कंटेनरला भीषण आग लागली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पाेलिस ठाण्यात तसेच अग्निशामक दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले मात्र, या आगीत कंटेनर पूर्णपणे जळाला आहे. सुदैवाने यात काेणत्याही प्रकारणी जिवितहानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...