आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:प्रशिक्षण वर्गामध्ये सहकार आयुक्त अनिल कवडे यांचा सत्कार

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिप्र मंडळाच्या सेवकांची पतसंस्था व सहकार भारती, नाशिक यांच्या वतीने पगारदार पतसंस्था प्रशिक्षण वर्ग नुकताच झाला. या वर्गास राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. त्यांचा सत्कार नाशिक एज्युकेशन क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव पवार यांच्या हस्ते झाला.

यावेळी राज्य सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉ. शशीताई आहिरे, सहसंघटन मंत्री शरद जाधव, अॅड परमानंद गुजराथी, जिल्हा सरकारी कर्मचारी बँकेचे अध्यक्ष सुधीर पगार, नाएसो क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष दिनेश देवरे, खजिनदार सायली कुलकर्णी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...