आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसाेय:उड्डाणपुलावर पथदीप बंद असल्याने अंधार; वाहनचालकांची गैरसाेय

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा उड्डाणपुलावर पथदीप बंद असल्याने वाहनांचे किरकोळ अपघात होत आहेत. पुलावर खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात घडत आहे. यात अंधारात वाहनचालकांना खड्डे दिसत नसल्याने वाहनांचे नुकसान होत आहे.

दुचाकीचालकांसाठी उड्डाणपूल धोकेदायक ठरत आहे. समोरील वाहने दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्ते प्राधिकरण विभागाने पथदीप सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...