आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाेेत्सव साजरा:आगरटाकळी येथील रामदास स्वामी मठात शनिवारी दीपाेत्सव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जांब समर्थ येथील चोरीला गेलेल्या मूर्ती पोलिसांनी तपास करत शाेधल्या. या पार्श्वभूमीवर आगरटाकळी येथील श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी मठ येथे आनंदोत्सवासह दीपाेेत्सव साजरा जाणार आहे.

टाकळी येथील मठात शनिवारी (दि. ५) सायंकाळी ७ वाजता श्री गोमय मारुतीची आरती करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सामूहिक रामरक्षा व श्री मारुती स्तोत्र पठणदेखील हाेणार आहे. या कार्यक्रमास भाविकांसह नागरिकांनी माेठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळ सुधीर शिरवाडकर, अ‍ॅड. भानुदास शौचे, अर्चना रोजेकर आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...