आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक भूमिका:बंद उद्याेगांच्या भूखंडांचे सबडिव्हीजन करण्यास बंदी घालण्याची मागणी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी भाजपच्या आ. सीमा हिरे यांनी पाच उद्याेगांच्या भूखंड हस्तांतरणाची माहितीची मागणी करत आज या भूखंडावर सुरू असलेल्या उद्याेग-व्यवसायांचे वीज व पाणी बंद करण्याच्या सूचना देणारे पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उद्याेगवर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर, भाजपा उद्याेग आघाडी देखील आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर आता उद्योगासाठी जागा वाटप या धोरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असून महामंडळाला न्यायालयाकडून घेतलेल्या बंद उद्योगांच्या जागेवर डिव्हीजन करण्यास मज्जाव करण्याचे धोरण ठरविण्याची मागणी सरकारकडे करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...