आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रिक्षा मीटर अपग्रेड, दुरुस्तीसाठी पंधरा दिवस मुदत देण्याची मागणी

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटरप्रमाणे भाडे आकारणी आरटीअोने अनिवार्य केली आहे. आरटीअोने रिक्षाचालकांना मीटर दुरुस्त करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा-टॅक्सी चालक मालक सेनेच्या वतीने करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आरटीअोकडून मीटर दुरुस्तीस १५ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे. श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, महानगरप्रमुख मामा राजवाडे, सरचिटणीस नवाज सय्यद, उपजिल्हाध्यक्ष शंकर बागूल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...