आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नाशिक जिल्ह्यातील गावांची गुजरातेत समावेशाची मागणी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील अनेक गाव व पाडे अविकसित राहिल्याने विकासासाठी ती गुजरातमध्ये सामील करण्यासाठी सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीने अखेर गुजरातमधील वांसदाच्या तहसीलदारांना सोमवारी निवेदन दिले.

सीमावर्ती भागातील समस्यांंच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: भेट देऊन पाहणी करतील, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. जिल्हाधिकारी प्रत्यक्ष गावी येणार म्हणून सोमवारी सकाळी अकरापासूनच ग्रामस्थ चातकासारखी वाट पाहत गावात एकत्र जमले होते, मात्र त्यांची निराशा झाली.

बातम्या आणखी आहेत...