आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅंकेट वाटप:मनुमानसी संस्थेतर्फे साडी, ब्लॅंकेट वाटप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मनुमानसी महिला बहुउद्देशीय संस्था आणि रुद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साडी आणि ब्लंॅकेटचे वाटप करण्यात आले. मुलांना देखील खाऊचे वाटप करण्यात आले.

वंचित घटकांतील महिलांच्या चेहऱ्यांवर आनंद निर्माण व्हावा तसेच थंडीपासून त्याचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मनुमानसी संस्थेच्या अध्यक्षा मेघा शिंपी, कविता कुलकर्णी, गाेकुळ हिलम आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते. सामाजिक दायित्व लक्षात घेत संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष काैतुक करण्यात येत आहे. साडी व ब्लंॅकेट मिळाल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

बातम्या आणखी आहेत...