आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नाशिक जिल्ह्यात कारचा अपघात करून चालकाने केली 4 किमी दूर आत्महत्या

सिन्नर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर-घोटी महामार्गावर कारला अपघात घडवून चालकाने अपघात स्थळापासून ४ किलोमीटर पायी येत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यापासून पोलिस चालकाचा रात्रभर शोध घेत होते. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरील एका रसवंतीगृहाच्या शेडला फाशी घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. आकाश मोहन खताळे (२४, रा. चुंचाळे, अंबड, नाशिक) असे कारचालकाचे नाव आहे. दरम्यान, कार चालकाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...