आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा कोर्स सुरू:आयटीआयमध्ये आता ड्रोन रिपेअरिंग ट्रेड

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर आयटीआयमध्ये यंदापासून ‘ड्रोन रिपेअरिंग आणि मेंटेनन्स’ हा नवा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. ४०० तासिकांचा अभ्यासक्रम असून त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती प्राचार्य मानकर यांनी दिली. ड्रोनच्या वापरामुळे दुरुस्ती आणि नियमित मेंटेनन्सची गरजही वाढली आहे.

पात्रता : आयटीआय ट्रेड उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी : १ वर्ष,
दहावी उत्तीर्ण : ३ वर्ष अनुभव
पदविकाधारकांसाठी अनुभव नको,
बारावी उत्तीर्ण : १ वर्ष अनुभव

मोफत कोर्ससाठी प्रयत्न
काैशल्य विकाससोबत संलग्नीकरण झाले आहे. लवकरच संकेतस्थळावर सर्व माहिती अपलोड होईल. यंदापासून तो सुरू होईल. मोफतच चालवला जावा असे पत्र मी शासनाला देणार आहे. ड्रोनचा वाढता उपयोग पाहता भविष्यात रिपेअरिंगचीही गरज असेल. - राजेश मानकर, प्राचार्य, आयटीआय

बातम्या आणखी आहेत...