आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफलीचे आयाेजन:दत्त जन्माेत्सव उत्सवाची इंदिरानगर येथे सांगता

इंदिरानगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील चार्वाक चाैकानजीक जि.प. काॅलनीतील दत्त मंदिरात दत्त जन्माेत्सव साजरा झाला. सात दिवस गुरुचरित्र पारायणाचे आयाेजन करण्यात आले. दत्त मंदिरावर आकर्षक राेषणाई करण्यात आली हाेती.

दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा झाली. तसेच परबनगरातील दत्त मंदिरातही दत्त जन्माेत्सव साजरा झाला. दत्तयाग, दत्त भजन तसेच संगीत मैफलीचे आयाेजन करण्यात आले. यात भाविकांनी माेठ्या संख्येने सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...