आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येत्या ११ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील आठ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यात मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस व कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस या दररोज धावणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.
- या गाड्या : मुंबई-लातूर सुपरफास्ट आठवड्यातून ४ दिवस, अजनी-पुणे, पुणे-अमरावती, पुणे-नागपूर आठवड्यातून एकदा धावेल. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. - नियम : कोविड -19 अंतर्गत अनलॉकचे सर्व नियम लागू असतील. फक्त आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. - रिझर्व्हेशन : ८ ऑक्टोबरपासून सर्व रिझर्व्हेशन केंद्रे तसेच आयआरसीटीसी वेबसाइटवरून आरक्षण सुरू झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.