आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पेठरोड चंपाषष्ठी उत्सव समिती अध्यक्षपदी महेश शेळके यांची निवड

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी, पेठरोड येथे होणाऱ्या मल्हारी राजा खंडेराव देवस्थान चंपाषष्ठी उत्सव समिती अध्यक्षपदी महेश शेळके यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समिती कार्यकारिणी निवडण्यात आली. यात उपाध्यक्ष अरुण कोठुळे, विशांत पगारे, नीलेश पवार, मयूर डोंगरे, अक्षय केदार, स्वप्नील गवळी, आनंद जाधव, मनोज धुमाळ, अमर मुर्तडक यांची निवड करण्यात आली. २९ नाेव्हेंबरला उत्सव होत असून यात बारागाड्या समिती, अन्नदान समितीसाठीचीही निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...