आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहाची सांगता‎:देवळालीगावात हरिनाम सप्ताहाची सांगता‎

नाशिकरोड‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीगाव येथील श्री दंड्या‎ मारुती मंदिरात श्री निवृत्तीनाथ‎ सत्संग सेवा मंडळाच्या वतीने ७९ वे‎ अंखड हरिनामा सप्ताहानिमिव‎ पालखी मिरवणुक व महाप्रसादाचा‎ कार्यक्रम झाला. महामंडालेश्‍वर‎ अनंत महाराज कजवाडेकर यांचे‎ काल्याचे कीर्तन झाले. निवृत्ती‎ महाराज ठाणगांवकर, सुरेश‎ महाराज मगर, वाल्मिक महाराज‎ गीते, निवृत्ती महाराज रायते,‎ एकनाथ महाराज राठोड, तुकाराम‎ महाराज मुळीक यांचे कीर्तन व‎ समाजप्रबोधनपर कार्यक्रम पार‎ पडला.

तसेच देवळीगाव परिसरातून‎ पालखी मिरवणूक काढण्यात आली‎ होती. योगेश गाजेकर, विशाल‎ गाडेकर यांच्या वतीने महाप्रासादाचा‎ कार्यक्रम पार पडला. यावेळी‎ त्र्यंबकराव गायकवाड, योगेश‎ गाडेकर, केशव पोरजे, मंगेश‎ लांडगे, सुनिल गाडेकर, सूर्यकांत‎ लवटे, रमेश धोंगडे, अस्लम‎ मनियार, उत्तम कोठुळे, चंदू साडे‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...