आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:26  डिसेंबरपासून गट क वर्गासाठी परीक्षा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागार यांच्यातर्फे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी ८ वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क सेवा विभागीय परीक्षा (भाग १ व २) २६ ते ३० डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

वित्त विभागाचे अधिकृत संकेतस्थळ महाकोष www.mahakosh.maharashtra.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक विभागातील धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्याकडील जे लिपिकवर्गीय कर्मचारी यांना परीक्षा द्यावयाची आहे, जे या परीक्षेसाठी पात्र आहेत.

बातम्या आणखी आहेत...