आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नाशिकरोडला आजपासून कलावस्तंूचे प्रदर्शन

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील जेडीसी बिटको इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकृतींंचे (कलावस्तू) प्रदर्शन पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. उदघाटन संस्थेचे विभागीय सचिव राम कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी (दि.४) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रदर्शन १५ जानेवारीपर्यंत सुरू रहाणार असून विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेली कलाकृती विक्रीसाठी देखील आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कलाकृती खरेदी करण्याचे आवाहन कलाशिक्षिका मानसी सागर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...