आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लळा:एका श्वानाचा न कुटुंबांना लळा, कस्टडीसाठी थेट गाठले पोलिस ठाणे

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लळा लागलेल्या पाळीव श्वानासाठी दोन सुशिक्षित कुटुंब थेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आल्याची एक अनोखी आणि दुर्मिळ घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. यामुळे मोठा पेच निर्माण झाल्याने पोलिसांनी अखेर शरण संस्थेच्या संचालकांना पाचारण करत सहा-सहा महिने श्वानाला सांभाळण्याचा समझाेता यादोन कुटुंबात घडवून आणला.

१८ वर्षांत पहिलीच अशी केस
^शरण संस्थेच्या वतीने अनेक बेवारस प्राण्यांचा सांभाळ केला जातो. तसेच सांभाळण्यासाठी प्राणी दिले जातात. मात्र एका पाळीव श्वानासाठी दोन कुटुंबीयांमध्ये वाद पोलिसांत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे श्वान आणि माणसांचे अतूट नाते अधिक घट्ट झाले.
- शरण्या शेट्टी, शरण संस्था

बातम्या आणखी आहेत...