आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजाराेहण साेहळा:पार्श्व पद्मावती मंदिराच्या वर्धापनदिनी ध्वजाराेहण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धर्मीयांचे पार्श्व पद्मावती माता मंदिराला साेमवारी ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने येथे ध्वजारोहण साेहळा उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील हे माता पद्मावतीचे एकमेव मंदिर तवली फाट्याजवळ चामरलेणीच्या पायथ्याशी आहे.

गिरधारी बाेरा यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी माेठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती हाेती. २०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...