आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:यूपीएससीतर्फे 20 ते 27 दरम्यान फाॅरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २०२२ चे आयोजन करण्यात आहे. आयोगातर्फे २० ते २७ नोव्हेंबरदरम्यान दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जारी करण्यात आले आहे.

आयोगाच्या upsc.gov.in अथवा upsconline.nic.in या संकेतस्थळावरून परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येईल. ही परीक्षा २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते १२ असेल तर दुसरे सत्र हे दुपारी २ ते ५ यावेळेत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...