आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा विश्वास संपादन करून घात:दागिने दाखवायला नेते सांगत फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भांडे विकायला येणाऱ्या महिलेने येथील एका महिलेचा विश्वास संपादन करून तुमचे दागिने आवडले असून अशीच डिझाइन मलाही करायची असून तुमचे दागिने द्या, असे सांगत डिझाईन बनविण्याच्या नावाखाली फसवणूक करून सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने लुबाडल्याचा प्रकार येथील हनुमान नगर येथे घडला. याबाबत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...