आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 लाख रुपयांचा‎ फ्लॅट विक्रीत गंडा‎:विमान कंपनीचा कर्मचारी‎ असल्याचे भासवत फसवणूक‎

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमान कं‌पनीचा कर्मचारी‎ असल्याचे सांगून तिघांना २४ लाखांचा‎ गंडा घातल्याप्रकरणी‎ संशयितांविराेधात अंबड पोलिस‎ ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेली माहिती आणि‎ कैलास महाजन (रा. मालेगाव कॅम्प)‎ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित‎ संजय गोसावी, भीमा वाघमारे (दाेघे‎ रा. पवननगर), छाया आव्हाड, प्रशांत‎ आव्हाड, आनंद भट्टड यांनी संगनमत‎ करत राणेनगर येथे इंडियन‎ एअरलाइन्सचे जुने फ्लॅट दाखवून‎ महाजन यांच्याकडून १० लाख आणि‎ त्यांचे मावसभाऊ किरण बिरारी ८‎ लाख ५० हजार आणि संदीप बोरसे‎ यांच्याकडून ५ लाख ५० हजार असे‎ २४ लाख रुपये घेत फ्लॅटचा व्यवहार‎ करून इसार पावती, करारनामा करून‎ दिला. टायटल पाहिल्यावर संशयितांनी‎ फसवणूक केल्याचे समजले.‎

बातम्या आणखी आहेत...