आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती:‘सुजय’तर्फे महिलांसाठी आज मोफत नेत्रतपासणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी (दि. ३) ‘सुजय नेत्रसेवा’ या नेत्र चिकित्सालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नानासाहेब खरे व डॉ. सुनीता खरे यांनी दिली.

हे शिबिर नेहरू गार्डनसमोर, शालिमार, नाशिक येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य असून पुढील उपचारांवर विशेष सवलतही महिलांना देण्यात येणार आहे. वर्षातून एकदा सुजय नेत्रसेवा हा उपक्रम महिलांसाठी अनेक वर्षांपासून आयोजित करीत आहे. डोळ्यांच्या आरोग्याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क :९९२३२०५३८१

बातम्या आणखी आहेत...