आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:नाशिकरोड परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जण ताब्यात

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपींमध्ये एका महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश

मोलमजुरी करणाऱ्या तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड येथील भअरिंगळे मळा परिसरात घडला. रविवारी (दि.10) ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने एका महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे

नाशिकरोड पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि.16) पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...