आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कचरा जाळला; 26 जणांना दंड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्या प्रकरणी महिनाभरात २६ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करीत सुमारे एक लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे .वेगळ्या कारवाईतून आतापर्यंत तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे, रस्त्यावर कचरा फेकणे अशा विविध प्रकारची कारवाई पूर्व विभागाच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.ऑक्टोबर महिन्यामध्ये विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, मुकादम सचिन मांडे, रवी वाघमारे यांच्या पथकाने ४० जणांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. जुने नाशिक पूर्व विभागाच्या विभागात पटकन २६ नागरिकांच्या विरोधात कारवाई करत एक लाख ३५ हजार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आठ लोकांवर कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...