आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:उद्योजगता प्रशिक्षण केंद्रातर्फे शेळीपालन; प्रशिक्षण आज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व आयएसओ प्रमाणित युवा उद्योजगता प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. ७) दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोळे काॅलनी परिसरातील मेहेर सिग्नल येथील वैशाली हाॅलमध्ये कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत चारा व गोठा व्यवस्थापन, आजार- उपचार लसीकरण, विक्री व्यवस्थापन, शासकीय अनुदानाविषयी माहिती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...