आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे यांना भाजपतर्फे अभिवादन

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयंतीनिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना खुटवडनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. भाजप नेते महेश हिरे, शहर उपाध्यक्ष कैलास आहिरे, ज्येष्ठ नेते उखा चौधरी, माजी नगरसेविका अलका आहिरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी आर. आर. पाटील, राकेश ढोमसे, अविनाश पाटील, अशोक पवार, अंकुश वराडे, प्रदीप चव्हाण, किरण गाडे, डॉ. विनय मोगल, नानाजी अहिरे, भूषण कदम, सुरेश गांगुर्डे, अमर गुरव, रोशन मुटेकर, भूषण गुरव आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

बातम्या आणखी आहेत...