आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरळसेवाची तयारी:अटल युवा पर्वा अंतर्गत आज स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन चर्चासत्र

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता युवा मोर्चा, नाशिक महानगराच्या वतीने अटल युवा पर्व अंतर्गत मंगळवारी (दि. ३) के. व्ही. एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन सत्र हाेणार आहे. यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, पीएसआय, एसटीआय, राज्यसेवा, पोलिस भरती, सरळसेवा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी ‘स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप’ या विषयावर मनीष बोरस्ते, प्रा. जी. आर खैरनार आणि प्रा. प्रशांत ताकाटे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...