आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक विज्ञान विभाग:काॅम्प्युटर फोरमद्वारे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पारंपारिक शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनाही आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लाॅकचेन, आयटी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात काॅम्प्युटर फोरम स्थापन करण्यात आले आहे. संगणक विज्ञान विभागाच्या वतीने काॅम्प्युटर फोरम हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन विंजित टेक्नाॅलाॅजी नाशिकचे उपाध्यक्ष संकेत खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...