आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाकडून ग्रंथालय:स्पर्धा परीक्षार्थींसाठी हायटेक ग्रंथालये

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून आता ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्यात येणार आहे. १२० कोटींचे अनुदान ३०० कोटींपर्यंत वाढेल. यातून वाचनालयांना स्पर्धा परिक्षार्थींसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करता येतील. युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालयांना उपक्रम सुरू करता येतील, यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अनुदान वाढीच्या घाेषणेमुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या १२,५०० ग्रंथालयांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा आणि तालुका निहाय ४ गटांत ग्रंथालये राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर अ, ब, क आणि ड अशा ४ श्रेणींमध्ये ग्रंथालये आहेत. त्यांना ३० हजारांपासून ते ७ लाख २० हजारांपर्यंत अनुदान दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...