आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सावरकरनगर मित्रमंडळातर्फे इतिहासतज्ज्ञ टकले यांचा सत्कार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गड-किल्ले संवर्धन आणि इतिहास संशोधनावर ४० वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेत शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत गडसंवर्धन समितीच्या राज्य सदस्यपदी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांची निवड करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाच्या वतीने टकले यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे गडसंवर्धन कार्याला गती मिळेल आणि संवर्धन कार्य शास्त्रोक्त पद्धतीने होईल, असा विश्वास मुंबई फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार सदस्य व माजी नगरसेविका प्रा.डॉ. वर्षा भालेराव यांनी यावेळी व्यक्त केला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल भालेराव, भास्कर सावकार आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...