आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:बिबट्याच्या वावराचा संशय आल्यास तत्काळ कळवा 1926 या नंबरवर

देवळाली कॅम्प2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारणा पट्ट्यात नानेगावी गुरुवारी (दि. १५) बिबट्याने रतन आडके यांच्या मालकीची एक शेळी फस्त केली तर एक अर्धवट खाल्लेली आढळल्याने भीती पसरली आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत बिबट्या असल्याचा संशय आल्यास वन विभागाच्या १९२६ या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केलेे. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, गोविंद पंढरे, सोमनाथ निंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...