आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम मुदत:आयआयटी जोधपूरमध्ये 153 रिक्त पदांसाठी भरती; 17 ऑक्टोबर अंतिम अर्जाची मुदत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय प्राद्योगिकी संस्थान आयआयटी जोधपूर संस्थेद्वारे शिक्षकेतर पदांच्या तब्बल १५३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. १७ ऑक्टोबरपर्यत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतील. त्याअंतर्गत ज्युनिअर असिस्टंट, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटसह १५३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी १८ ते २७ या वयोगटातील उमेदवार शैक्षणिक पात्रतेनुसार भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी आयआयटी जोधपूरच्या IITJ. AC. IN या वेबसाइटवर जाऊन संदर्भित माहितीनुसार अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...