आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनावर माहिती:नांदूर पालिका शाळेत प्रतिमापूजन

नाशिकराेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या नांदूर शाळा क्र. ३ येथे अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्यध्यापक बुवा यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षिका कमल दाते, रेखा आवारे यांनी लोकमान्य टिळक आणि लोहार, सुनिता गांगुर्डे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर माहिती दिली.

शर्वरी बागूल, स्नेहा डहाळे यांनी गीतामधून टिळकांची माहिती विशद केली. काजल सिल्लोड, गौरी गौंडगिरे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...