आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:कामगारनगरमध्ये माेकाट जनावरांमुळे‎ वाहतुकीला खाेळंबा; कारवाईची मागणी‎

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून सातपूर एमआयडीसीकडे‎ जाणाऱ्या कामगारनगरच्या रस्त्यावर कायमच माेकाट‎ जनावरे साेडण्यात येतात यामुळे माेठ्या प्रमाणात‎ वाहतूक काेंडी हाेत असते. या रस्त्यालगतच रहिवासी‎ क्षेत्र आहे, शाळा आहे, विविध दुकाने आहेत.

तसेच‎ कंपन्यांकडे जाण्यासाठी शाॅर्टकट म्हणूनही या रस्त्याचा‎ वापर हाेताे. मात्र या परिसरातील काही लाेक आपली‎ माेकाट जनावरे दुपारी या रस्त्यावर साेडून देत‎ असल्याने माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेत‎ असल्याने येथून नियमित जाणाऱ्या वाहनचालकांनी‎ तसेच नागरिकांनी यासंदर्भात कारवाई करावी, अशी‎ मागणी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...