आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेन वाहिनीची तार तुटून पडल्याने रोहित्राने पेट घेतला. या आगीत ते जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील वाघदर्डी-भडाणे शिवारात घडली. अर्जुन निवृत्ती संसारे यांच्या शेतात ही घटना घडली. अनेक शेतकऱ्यांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.