आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम जाहीर:गट ब आणि क पद भरती परीक्षा अभ्यासक्रमात इतिहासाचा समावेश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गत महत्वपूर्ण निर्णय घेत ‘गट-क’ची पदभरती थेट एमपीएससीमार्फत केली जाणार आहे. आता महाराष्ट्र अराजपत्रित ‘गट ब’ आणि ‘गट क’ य दोन्ही संवर्गाच्या परीक्षेचा मुख्य अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात आधुनिक भारताचा इतिहास विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.

गत काही वर्षांपासून आधुनिक भारताचा इतिहास, विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास हा अभ्यासक्रम आणि अभ्यास घटक या पदांसाठीची पदभरती परीक्षेच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट कऱण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यावर मागील महिन्यातच अंतिम निर्णय झाला. लागलीच दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा १५ नोव्हेंबर,२०२२ रोजी प्रसिध्द केलेला अङ्यासक्रम अधिक्रमित करून सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धही केला आहे.

बातम्या आणखी आहेत...