आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन अभ्यासक्रम:भारतीय कंपनी सचिव चे नवे कोर्सेस

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कंपनी सचिव संस्था यांच्या आयसीएसआय शैक्षणिक सहयोग या उपक्रमांतर्गत संदीप युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संयुक्त शैक्षणिक संशोधन आणि व्यावसायिक विकास या िविषयावर नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

याचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी व स्टार्टअप सुरू करण्यासाठी होऊ शकेल. कौशल्ये प्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक भागीदारी सुलभ करणे हा या कराराचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...