आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 2 दिवस लष्करी साहित्य, शस्त्रांचे प्रदर्शन:शत्रूचा वेध घेण्यास सज्ज स्वदेशी धनुष्य तोफ

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गोल्फ क्लब मैदानावर दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या लष्करी साहित्याच्या प्रदर्शनाचे शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनात बोफोर्स तोफेसोबतच भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेली धनुष्य ही तोफही ठेवण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या सहकार्याने युनायटेड वुई स्टँड या स्वयंसेवी संस्थेने हे प्रदर्शन भरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...