आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय महाराष्ट्र:महाराष्ट्रातील सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी : पालकमंत्री भुजबळ

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त संस्था, संघटना आणि शाळांमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल

महाराष्ट्राच्या सुधारणांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कोरोना काळात निराधार झालेल्या बालकांसाठी शासकीय ‘मदतदूत’ योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार तर पोषण आहारातील उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्मानित केले. पाेलिस महासंचालक पदक प्राप्त पाेलिस अधिकारी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...