आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण उद्या ; कथाकार सुशील गोपाल बजाज करणार हे कार्यक्रम सादर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामदेवजी भक्त परिवारातर्फे श्री बाबा रामदेवजी यांचा विशाल जम्मा जागरण कार्यक्रम सोमवारी (दि. ५) दुपारी एक वाजेपासून ते रात्रीपर्यंत धनदाई लॉन्स येथे आयोजित केला आहे. हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशील गोपाल बजाज हे कार्यक्रम सादर करतील.

कार्यक्रमात दुपारपासून होमहवन, अखंड ज्योत, सुंदर भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला, महाप्रसाद व महाआरती होणार आहे. दाेन वर्षांनंतर हाेणाऱ्या या कार्यक्रमास शहरातील विविध भागातून भाविक सहभागी हाेणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन समितीतर्फे स्वप्नील जैन, प्रा. सीए लोकेश पारख आदींनी केले आहे. या जम्मा जागरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रामदेवजी भक्तपरिवारातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...