आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणीची निवड:जेसीआय पंचवटी होली सिटी अध्यक्षपदी राकेश क्षीरसागर

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेसीआय पंचवटी होली सिटी अध्यक्षपदी राकेश क्षीरसागर, सेक्रेटरीपदी कविता वराडे, उपाध्यक्षपदी प्रतीक पिंगळे यांची निवड करण्यात आली. जेसीआय पंचवटी होली सिटीची सर्वसाधारण सभा विद्यमान अध्यक्ष पवन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या सभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेला संस्थापक पराग झालावत, जयेश खैरनार, माधवी राहाळकर, राहुल पवार, आकाश ब्राह्मणकर, जयंत दराडे, प्रणव कर्नाटकी यांच्यासह सुदेश तांबट, तेजस मुनोत, चेतन जैन यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...