आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:महात्मानगरला राेहाउसमधून ६३ हजारांचे दागिने लंपास

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहाउसच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोने चांदीचे ६३ हजारांचे दागिने चोरी करण्यात आले. महात्मानगरातील राधानगरी रो हाऊस येथे हा प्रकार घडला. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि विजयकुमार ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराच्या खिडकीचे गज तोडून चोराने आत प्रवेश करत वरच्या मजल्यावरील कपाटाचे लाॅक तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...