आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी काैशल्ये विकास कार्यशाळा

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगकांना कुशल मनुष्यबळाची तीव्र वानवा असून त्याची निर्मिती होण्यासाठी आता सर्वच अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याच धर्तीवर संदीप पाॅलीटेक्निक महाविद्यालयातील विद्युत व स्थापत्य विभागाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभीमुख काैशल्य आत्मसात करता यावी, यासाठी काैशल्य विकास कार्यशाळा आयोजित केली आहे.

आठवडाभर ही कार्यशाळा सुरु राहाणार असून यामध्ये प्रत्यक्ष कृतीवर आधारीत बाबींद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी औद्योगिक क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. मात्र त्याची उपलब्धी होत नाही. त्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात उत्तम रोजगार संधी.

बातम्या आणखी आहेत...