आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार:लाचलुचपत च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाचा पदभार शर्मिष्ठा वालावलकर यांनी मंगळवारी (दि. २२) रात्री ११ वाजता स्वीकारला. अधीक्षक सुनील कडासने यांनी नागपूर लोहमार्ग अधीक्षकपदी बदली झाली.

त्यांना कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. ७ नोव्हेंबरला गृहविभागाने उपआयुक्त, अधीक्षक दर्जाच्या १०४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यात वालावलकरांसह कडासने यांचा समावेश होता. मात्र बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी बदलीविरोधात मॅटमध्ये धाव घेतल्याने वालावलकरांसह सहा अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...