आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता यादी:अकरावीसाठी शेवटची संधी, उद्या गुणवत्ता यादी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या पार पडल्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी शेवटची फेरी राबविली जात आहे.

या फेरी अंतर्गत शुक्रवारी दि. २३ सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर २५ सप्टेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. अकरावीचे शहरातील ६३ महाविद्यालयांत २६ हजार ४८० जागा उपलब्ध असून आतापर्यंत १६ हजार प्रवेश पूर्ण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...