आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:इग्नू प्रवेश नोंदणीसाठी  31 डिसेंबर अखेरची मुदत

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात जानेवारी २०२३ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी विद्यार्थ्यांची रीरजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेकरिता इच्छुक असणाऱ्यांनी ttps://onlinerr.ignou.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी इग्नूमधून पदवी किंवा पदव्युत्तरसाठी अॅडमिशन घेतले आहे तेच विद्यार्थी पुन्हा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील, असेही सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी मुदतीत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...